Directorate of Accounts & Treasuries Konkan (MAHAKOSH Konkan) has published a Recruitment notification for junior Accountant vacancies. The Notification is available on the official Website at mahakosh.maharashtra.gov.in. Eligible candidates who wish to Apply must Send Online form before 6th March 2025.
Konkan Mahakosh Recruitment 2025 Apply for 179 Junior Accountant Posts
महाराष्ट्र शासन, वित्त विभाग अधिसूचना क्रमांक सेवाप्र-२०२३/प्र.क्र.०६/कोषा (प्रशा-३), दिनांक ०९/०९/२०२४ नुसार संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गाचे सेवाप्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत. सदर सेवाप्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल या प्रादेशिक संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे आहेत. त्यानुषंगाने अध्यक्ष, प्रादेशिक निवड समिती, कोकण विभाग तथा सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग यांचेकडून आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, कोकण, संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई, आभासी कोषागार कार्यालय, मुंबई, राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, मुंबई व अधिनस्त जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील कनिष्ठ लेखापाल गट-क संवर्गातील सरळसेवेने भरतीसाठी ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. टपालाद्वारे/ हस्तबटवडयाद्वारे अथवा कुरिअरने पाठविलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
Name of the Organization: Directorate of Accounts & Treasuries, Finance Department, Government of Maharashtra
Name of the Post: Junior Accountant
Total No. of Vacancies: 179
Vacancy Details: कनिष्ठ लेखापाल (गट क) -179
Departments: Vitta Vibhag Maharashtra
Qualification:
- Graduation Degree in any Stream, Typing (Marathi : 30 wpm / English : 40 wpm), Computer Course,
- Knowledge of the Marathi Language.
Age Limit: Maximum 38 Years.
Salary: Rs. 29200-92300/- Per Month
Places of Work: Maharashtra
Selection Process:
- Written Exam.
- Typing Test.
- Document Verification.
- Medical Examination.
Application Fee:
- Gen – Rs. 1000/-.
- Other – Rs. 900/-.
Application Process: Online
Last date for Application: 6th March 2025
Website: mahakosh.maharashtra.gov.in
Notification Link: Click Here
Application Link: Click Here